श्रीमंतांच्या जगात भारताचा डंका! Forbes च्या यादीत नवीन 24 चेहरे, अंबानी-अदानीच नाही, ही नावं वाचून व्हाल दंग
Forbes ने जाहीर केलेल्या “World’s Billionaires 2026” यादीत भारताने (World’s Billionaires) यंदा दमदार कामगिरी करत नवा विक्रम नोंदवला आहे. देशातील अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षीच्या 205 वरून वाढून थेट 229 वर…