MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा
MS Dhoni पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे त्याचा (famous jersey) प्रसिद्ध जर्सी क्रमांक. भारताचा आणि Chennai Super Kings चा माजी कर्णधार म्हटलं की चाहत्यांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम…