गौतम गंभीरने 2.5 कोटी रूपयांची मागितली नुकसान भरपाई, झालं असं की…
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक Gautam Gambhir पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, (Head Coach) मात्र यावेळी कारण त्यांच्या विधानांपेक्षा त्यांच्या नावाचा गैरवापर ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर त्यांच्या…