Author: admin

भारताचा सर्वात मोठा निर्णय, युद्ध सुरू असतानाच प्लॅन बी…तेलाची टंचाई होणारच नाही!

परिसरातील तणाव वाढल्यामुळे जगभरातील इंधन बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. आणि यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता इतर देशांवरही दिसू लागला असून भारतानेही परिस्थितीचा अंदाज घेत खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.…

संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 26 धावा करताच टीम इंडियाचा विजय पक्का!

टी20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेटविश्वात अनेक समीकरणं आणि आकडेवारी चर्चेत आहेत. काही गोष्टी भारताच्या बाजूने जाताना दिसत आहेत, तर काही न्यूझीलंडसाठी आशादायक मानल्या जात आहेत. (T20 World Cup)…

‘उगवली शुक्राची चांदणी’ मधील ही अभिनेत्री आता कशी दिसते?

मराठी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी असतात जी वर्षानुवर्षे लोकांच्या आठवणीत राहतात. (De Dhakka) या चित्रपटातील हे गाणं त्यापैकीच एक आहे. या गाण्यावर नाचणाऱ्या छोट्या मुलीने त्या काळात प्रेक्षकांची मनं जिंकली…

 बाजारात मोठी पडझड, पण दारु कंपन्यांची धमाल, शेअर्समुळे झिंगले गुंतवणूकदार

शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. बहुतांश क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला आणि बाजारात नकारात्मक वातावरण होते. मात्र या घसरणीतही दोन दारू कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला.…

अमेरिकेची धमकी येताच इराणचा सर्वात मोठा हल्ला, थेट दुबाईवर उडाली मोठी खळबळ!

सध्या सोशल मीडियावर इराणने दुबईवर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इराणने केलेला हल्ला दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मिड इस्टमध्ये खळबळ माजली आहे. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर…

AI नावाची चेटकीण आलीये, शिक्षणसंस्था-विद्यापीठांवर प्रश्नचिन्ह, गोविंददेव गिरी महाराजांचे धाडसी विधान

एआय मुळे शिक्षण सोपे झाले आहे. मात्र आता एआयमुळे शिक्षणसंस्था चालतील की नाही असा प्रश्न गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेगवेगळ्या…

अखेर ठरलं! या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; मोठी अपडेट समोर

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार आहे. हा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती समोर आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत…

आरोग्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे पेय आहे अत्यंत फायदेशीर

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दुधाचे महत्त्व खूप मोठे मानले जाते. आपल्या रोजच्या आहारात दूध समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक मिळतात आणि अनेक आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.…

अश्रू आणि घाम खारट का लागतात? अनेकांना माहीतच नाही हे वैज्ञानिक कारण

आपण दुःखी असलो की डोळ्यांतून अश्रू येतात आणि उकाडा किंवा व्यायाम करताना शरीराला घाम येतो. अनेकांना घाम किंवा अश्रू खारट का लागतात, असा प्रश्न पडतो. यामागे आपल्या शरीरातील एक महत्त्वाची…

शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत, अजितदादांच्या पुत्राची मालमत्ता किती?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जासोबत असलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा अजित दादा यांचे पूत्र पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याची माहिती…