अखेर मुहूर्त ठरला! सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर, तीन ठिकाणी रिसेप्शन
राजकीय वर्तुळात आणि (political) समाजमाध्यमांवर सध्या एका खास बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती समोर येत आहे.कुटुंबीय आणि जवळच्या…