पत्नीच्या त्या एका प्रश्नाने बदलून टाकलं सूर्यकुमार यादवचं करिअर, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचा खुलासा
सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा सोबतची बाँडिंग सगळ्यांना माहित आहे. सूर्यकुमार यादव आज जे काही आहे, त्याच श्रेय बऱ्याच प्रमाणात पत्नी देविशाला जातं. पत्नीसोबतच्या अशाच एका चर्चेने त्याचं करिअर कसं बदलून…