जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा ! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध (commotion)जोतिबा डोंगर परिसरात रविवारी मोठा गोंधळ उडाला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानक तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर हायव्होल्टेज ड्रामाला सुरुवात झाली. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या काही तरुणांनी नियमांना न…