कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षापासून ठेवले शारीरिक संबंध
अल्पवयीन मुलीला बेल्टने मारहाण (arrested)करत अत्याचार करणाऱ्या संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. राज विजय जगताप वय २०, रा. यादवनगर, डवरी वसाहत असे संशयिताचे नाव आहे. मागील दोन वर्षांपासून या मुलीला…