इराण युद्ध भारत थांबू शकतो, इस्त्रायलचा मोठा दावा
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या (tension) तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा दावा समोर आला आहे. इस्त्रायलने असा आरोप केला आहे की भारतकडे इराणसोबत सुरू असलेला संघर्ष थांबवण्याची क्षमता आहे आणि भारताने पुढाकार घेतल्यास…