पगार, ओव्हरटाइममध्ये होणार बदल, १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू
१ एप्रिल २०२६ पासून देशभरात नवीन कामगार कायदा लागू होणार(overtime) असून यामुळे नोकरदार वर्गाच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार, कामाचे तास आणि ओव्हरटाइमच्या गणितात आमूलाग्र…