कोल्हापूरमध्ये गारपीटीसह मुसळधार पावसाला सुरुवात
कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज हवामानात अचानक (rains) बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक आकाश काळ्या ढगांनी व्यापून आले आणि काही वेळातच…