जोतिबा डोंगरावर पाकाळणी यात्रा महाराष्ट्र-कर्नाटकातून 2 लाख भाविक सासनकाठ्यांच्या निनादात गुलाल-खोबऱ्याची उधळण
जोतिबा डोंगरावर पहिल्या पाकाळणी यात्रेला लाखो भाविकांची गर्दी झाली. ‘चांगभलं’च्या जयघोषात गुलाल उधळत भक्तांनी दर्शन घेतले. जोतिबा डोंगर (कोल्हापूर) ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ नंदी, महादेव, चोपडाईदेवी यमाईदेवी काळभैरवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात…