पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा
तज्ज्ञ सांगतात, आजकाल 5 ते 16 वयोगटातील मुलांमधील वाढता स्क्रीन टाइम हा लठ्ठपणा, झोपेच्या आणि आहारासंबंधी समस्यांचे कारण ठरतोय आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये मोबाईल, टॅब, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर…