IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका
Pat Cummins च्या आयपीएलमधील सहभागाबाबत अनिश्चितता (big concern) निर्माण झाली असून Sunrisers Hyderabad साठी ही मोठी चिंता ठरत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतात दाखल झालेल्या कमिन्सला पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने…