कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका झाडावरून दोन गावात वाद उफाळला
मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड–अकिवाट तिहेरी रस्त्यावर (villages) असलेल्या ऐतिहासिक वडाच्या झाडावरून शुक्रवारी सकाळी दोन गावांतील ग्रामस्थ आमने-सामने आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे अपघात होत असल्याचा…