Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने इलेक्ट्रिक मोबिलिटी फर्म बाउंस सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या करारानुसार, स्विगी आपल्या डिलिव्हरी फ्लीटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा(electric scooters) समावेश करणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश…