२५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी; १२ दिवस शाळा राहणार बंद
विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(holiday)शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ख्रिसमसनिमित्त शाळा जवळपास १२ दिवस बंद असणार आहे. २५ डिसेंबरपासू ख्रिसमस सुरु होतो. त्यानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे.…