अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा, श्रीमंत कुटुंबाशी बांधली गेली लग्नगाठ; कोण आहे ‘ती’?
क्रिकेटचा (cricket)देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचा साखरपुडा झाला आहे. अर्जुन तेंडुलकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अर्जुन तेंडुलकर कुणाशी लग्नगाठ बांधणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. अर्जुन तेंडुलकर सानिया चंदोकसोबत…