लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठं गिफ्ट! अपात्र ठरलेल्या महिलांना दुसरी संधी? फेरपडताळणीचा…
लाडकी बहीण योजनेतून(yojana) वंचित ठरलेल्या लाखो महिलांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना आधी अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा…