स्टार क्रिकेटरचा मृत्यू, डोक्याला बॉल लागल्याने गमावले प्राण…
ऑस्ट्रेलियातून एक वाईट बातमी समोर येतेय. ऑस्ट्रेलियाच्या एका युवा क्रिकेटरच्या (cricketer)डोक्याला बॉल लागल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. मंगळवारी मेलबर्नमध्ये टी २० सामन्यासाठी वार्मअप करत असताना त्याच्या डोक्याला बॉल लागला. त्यानंतर…