फक्त भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहेत ‘अशा’ तांदळाच्या प्रजाती; होतील आरोग्यदायी फायदे
तांदळाच्या वेगवेगळ्या जातीला वाण असंही म्हटलं जातं.(rice) मात्र यातील काही तांदळाचे वाण असे आहेत ज्यांचंआरोग्याच्या दृष्टीने महत्व खूप जास्त आहे. कोणते आहेत हे तांदळाचे वाण चला तर मग जाणून घेऊयात.…