ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर
गुजरातमध्ये ट्राफिक पोलिसाने महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.(beating) ही घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली. वाहन तपासणीदरम्यान ट्राफिक पोलिसाने या महिलेला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल…