दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी मोठी घोषणा केली. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा आणण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या…