एक्सप्रेसवे वरील टोल नाक्यावर कपलचा रोमान्स किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल अन्…
उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कपलचा(expressway) रोमान्स करतानाचा कारमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारमध्ये कपल किस करतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये व्हायरल झाला. टोल प्लाझावरील एटीएमएसच्या व्यवस्थापकावर…