सलूनमध्ये दाढी करणे खरोखरच सुरक्षित आहे का?
आजकाल पुरुष आणि महिला ब्युटी ट्रीटमेंटसाठी सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जातात.(parlors)त्यापैकी एक म्हणजे दाढी करणे किंवा शेव्हिंग. बहुतांश लोकांना ही एक साधी आणि सुरक्षित प्रक्रिया वाटते. मात्र यामध्ये लपलेला गंभीर धोका…