पॅसेंजर ट्रेन की मालगाडी, कोणत्या लोको पायलटचा पगार जास्त?
तुम्ही अनेकदा ट्रेनमधून प्रवास केला असेल, पण तुम्हाला(salary) ट्रेन चालवणाऱ्या पायलटच्या पगाराबद्दल माहिती आहे का? चला जाणून घेऊया, त्यांच्या पगाराचा नेमका हिशोब कसा असतो आणि तो कशावर अवलंबून असतो. रेल्वेने…