इचलकरंजीत छापल्या २ लाख २४ हजाराच्या बनावट नोटा,तिघांना अटक
मंगळवार पेठ परिसरातील पंत मंदिर जवळील एका घरात बनावट नोटा (printed)छापून त्याची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर च्या पथकाला मिळाली.त्यामध्ये इचलकरंजीतील तिघा तरुणांना अटक केली आहे.…