दोन पत्नी असल्यास पेंशन कोणाला मिळणार लाभ?; नवे नियम जारी
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शन(pension) नियमांबाबत एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, विशेषतः जेव्हा एकापेक्षा जास्त पत्नी हक्कासाठी दावा करतात, तेव्हा पेन्शनवरून होणारे वाद आणि न्यायालयीन प्रकरणे…