जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन… गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे शब्द
मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी यावरून राजकीय वादळ उठलं आहे. उपोषण संपल्यानंतर आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने जरांगे पाटील यांच्यावर जोरदार…