दारू की सिगारेट… कोणते व्यसन सोडणे सर्वात कठीण आणि का?
दारू आणि सिगारेट दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहेत.(addiction)कधीकधी लोक मित्रांसोबत छंद म्हणून त्यांचे सेवन करायला लागतात आणि हा छंद कधी व्यसनात बदलतो हे त्यांना देखील कळत नाही. अखेर एकदा व्यसन लागले…