दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊच्या बिग बॉसचा नवा प्रोमो चर्चेत
“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार टॅगलाईनसह बिग बॉस(game)मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे. रितेश भाऊंच्या कडक…