कोल्हापुरात भीषण अपघात; लक्ष्मी पुजनाच्या दिवशी बहीण- भावाचा मृत्यू…
कोल्हापूर – राधानगरी मार्गावरील कौलव (ता. राधानगरी) येथे मंगळवारी (दि. २१) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.…