पैसे ट्रान्सफर करण्यावर लागणार चार्ज, या बँकांना नवे दर लागू केले
इंटरनेट बँकींग किंवा मोबाईल बँकींगद्वारे पैसे ट्रान्सफर(transfer) करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. देशातील प्रमुख बँका SBI, HDFC, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांनी इमिजिएट पेमेंट सर्व्हिस ट्रान्सफरवर…