Author: admin

अरमान मलिकची पहिली पत्नी तिसऱ्यांदा प्रेग्नंट, कृतिकाने दिली गुड न्यूज, नेटकऱ्यांचा संताप

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो.(wife) बिग बॉस ओटीटीच्या घरात अरमान हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत दाखल झाला होता. अरमानची पहिली पत्नी पायल मलिक हिला दोन मुले आणि एक…

दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य ! महिला कॉन्स्टेबलला 200 मीटर फरफटत नेलं

साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत (constable)असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली. एवढंतच नव्हे तर त्यानंतर त्याने एका महिला पोलिसाला रिक्षातून फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार…

मानेवरील काळपटपणा छुमंतर; तुरटीचा करा असा वापर

त्वचेची काळजी न घेतल्याने त्यासंबंधीचे आजार होतात.(skin)संसर्गसारख्या समस्या होतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. त्वचेचा काळपटपणा वाढतो. त्यात चेहरा निस्तेज दिसतो. तर मान आणि गळ्यावरील त्वचा काळपट दिसते. ती…

पावसात हेडफोन घालून जाणं तरुणाच्या जीवावर बेतलं; तुमच्या अंगावर येईल काटा

कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे.(young)मुंबईतील भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीपक पिल्लई हा…

भाजपसोबत शरद पवारांनाच युती करायची होती पण..,मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे,(alliance) प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात…

रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, दारू प्यायले अन्…

आग्रा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.(street) रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी दारूच्या नशेत मुलीवर सामूहिक बलात्कार केला, हे…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसावरील ११% आयात शुल्क माफ

केंद्र सरकारने काल जाहीर केल्यानुसार 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या (cotton)कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ केल आहे. देशांतर्गत कापसाची पूर्ती वाढवणे, कपड्याच्या उद्योगाचा उत्पादन…

महाराष्ट्रावर अस्मानी संकट प्रशासन व्यवस्था झाली हतबल

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी विशिष्ठ प्रकारची‌ परिस्थिती निर्माण झाली की,”पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची?(situation)”असे म्हटले जाते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रावर ढगफुटी सदृश्य सुरू असलेल्या अति कोसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक…

पवारांना धक्का; शिलेदारांसह १६०० कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव(workers)यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(receive) लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्त वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर महिला ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला…