Author: admin

‘या’ मंत्र्याने नातवासाठी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार!

भारतामध्ये टेस्लाची एंट्री कधी होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्ला कार(car) खरेदी केली आहे. या खरेदीमुळे…

कोल्हापुरात आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..

कोल्हापूरच्या कोडोली गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दहा वर्षांच्या मुलाने आपल्या आईच्या(mother) मांडीवर अखेरचा श्वास घेतला आहे. अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.एका निरागस मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने…

34 गाड्यांमध्ये बॉम्ब… बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी आव्हानात्मक जबाबदारी मिळाली आहे. उद्या (६ सप्टेंबर) लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहणार आहेत. मात्र, याआधीच पोलिसांना बॉम्बस्फोटाची(Bombs) गंभीर धमकी देणारा मेसेज…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…आता शेती खर्च होईल कमी

शेतीसाठी(farming) लागणाऱ्या वस्तू आणि जैव-कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या किमतींमध्ये सर्वात वेगाने वाढ झाल्यामुळे…

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पदाधिकारी नारायण शिंदेवर बीड शहरातील एका शिक्षिकेवर (teacher)लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा…

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?

काठमांडू : डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सोशल मीडिया आज माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठताच आणि रात्री झोपण्यापूर्वी लोक सोशल मीडिया(social media) साईट्स वापरतात. भारतासह जगभरात सोशल मीडियाचा…

खडकावर बसून रडताना दिसली खरीखुरी जलपरी…..Video Viral

जलपरीचे(Mermaid) वास्तव सत्यात आहे की नाही हे अजूनही मानवासाठी एक गूढ बनून राहिलं आहे. अनेक ठिकाणी ती दिसण्याचा दावा करण्यात आला आहे पण सत्य कुणाच्याही हाती लागले नाही. आता जलपरी…

पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीला समोसे(samosas) आणण्यास सांगितले. काही कारणास्तव, पती समोसे आणू शकला नाही. यामुळे त्याची पत्नी संतापली. त्यानंतर तिने तिच्या माहेरी कुटुंबाला तिच्या सासरच्या कुटुंबाला…

8 सप्टेंबरला शाळांनाही सुट्टी? शिक्षण उपसंचालकांनी केलं जाहीर, पण…

राज्य सरकारने 5 सप्टेंबरला असणारी ईद-ए-मिलादची शुक्रवारची सुट्टी (Holiday)रद्द केली आहे. त्याऐवजी ही सुट्टी सोमवारी 8 सप्टेंबरला दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून…

अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले…तुमचं एवढं धाडस मला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त आणि कामातील वक्तशीरपणा अनेकांनी पाहिला असेल. कधी कठोर तर कधी सौम्य अशी त्यांची ओळख आहे. मात्र, सोलापुरात घडलेल्या एका प्रकारानंतर अजित पवार चांगलेच संतप्त झाले.…