चंद्रावर गर्लफ्रेण्डसोबत ‘संबंध’ ठेवण्याची इच्छा, NASA च्या इंटर्नने केली 184 कोटींची चोरी; प्रकरण ऐकून डोक्यावर हात माराल!
2002 मध्ये अमेरिकेच्या नासा मध्ये इंटर्न असलेल्या थॅड रॉबर्ट्सने (nasa) आपल्या प्रेमिकेसाठी चंद्राचे 17 पाउंड दगड चोरले होते. ज्यांची किंमत 21 दशलक्ष डॉलर होती. या चोरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवली.…