Maratha-OBC वाद पेटणार, नेत्यांचा राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा….
काल महराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सोडले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने अर्थात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील…