Author: admin

सोन्याच्या किमतीने पुन्हा तोडला रेकॉर्ड! 1 लाखाच्या पार, सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर

भारतातील सोन्याचे(Gold price) भाव सतत वाढत आहेत. मंगळवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे भाव १ लाख रुपयांच्या पुढे गेले. डॉलरमधील कमकुवतपणा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याची अपेक्षा ही…

दिग्गज खेळाडूंने T20 क्रिकेटला केला रामराम!

मिचेल स्टार्कने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(cricket) निवृत्ती घेतली आहे. २०१२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात पदार्पण केले. आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल…

बाप्पाच्या निरोपास पावसाची हजेरी; राज्यात पुन्हा मुसळधार! कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा?

गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच पावसानं(Rains) हजेरी लावली आणि आता घरगुती गणरायांच्या विसर्जनाचा दिवस उजाडलेला असतानाही पावसानं काही माघार घेतलेली नाही. उलटपक्षी येत्या दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी…

आता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, मोदी जनतेला चेहरा दाखवू शकणार नाही: राहुल गांधींचा मोठा दावा

काँग्रेस(politics) खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. तर आता पुन्हा एकदा या प्रकरणात राहुल गांधी यांनी…

मराठा आंदोलकांना मुंबईतून बाहेर काढा, हायकोर्टाचे कडक निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आज कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरीन…

भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO

अमेरिकेत पुन्हा एकदा विमानाचा(flight) भीषण अपघात घडला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वांना हादरवले आहे. एका छोट्या विमानाचा उड्डाणादरम्यान अचानक अपघात झाला आहे. वैमानिकाला विमानातील…

GST मध्ये बदल होणार समजताच Royal Enfield ने केली ‘ही’ मागणी

कार असो की बाईक, अनेकदा या वाहनांच्या जाहिरातीत आपल्याला एक्स शोरूम किंमत दाखवली जाते. मात्र, जेव्हा वाहन खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती ऑन रोड किमतीत खरेदी करावी लागते.…

कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! EPFO ने घेतला मोठा निर्णय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी किमान सहा महिने सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा लाभ मिळत होता. परंतु नव्या नियमांनुसार आता केवळ एका महिन्याची…

‘मी गप्प बसणार नाही….’ आधी मैदानावर केलं भांडण मग उघडपणे दिली धमकी

दिल्ली प्रीमियर लीग दरम्यान वेस्ट दिल्ली लायंसचा कर्णधार नितीश राणा(sports news) आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्जचा गोलंदाज दिग्वेश राठीमध्ये जबरदस्त भांडण झालं. क्वालिफायर सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर दोघांना…

Dream11 पेक्षाही मोठी डील, टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचा लोगो झळकणार?

भारतीय क्रिकेट संघाच्या(Team India) जर्सीवर सध्या मुख्य प्रायोजक म्हणून ड्रीम 11 चे नाव दिसतं. पण काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच Dream11 च्या प्रायोजकत्व कराराची मुदत…