मोठी बातमी! अण्णा हजारे पुन्हा करणार आमरण उपोषण, समोर आलं मोठं कारण
मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी (hunger)पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी या संदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या…