महापालिका निवडणुका मार्चनंतर?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत या निवडणूका झाल्या पाहिजेत अशी सूचना सुप्रिम कोर्टाने निवडणूक(elections) आयोगाला केली आहे. काही महापालिकांच्या निवडणूका मार्चपर्यंत होऊ शकतात अशी…