“देवाचे आभार की, मला मुलगी नाही”, कॉमेडी क्वीन भारती सिंह असं का म्हणाली?
कॉमेडी क्वीन भारती सिंह अलिकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे.(comedy) तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारती सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील आहे. ज्यात ती आपल्या…