“ट्रम्पच्या दबावाखाली आणखी एक मोठा देश: घेतला ऐतिहासिक निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या अनेक देशांवर आर्थिक आणि राजकीय निर्बंध घातले आहेत.(sanctions) या निर्बंधांचा फटका आता काही देशांना मोठ्या प्रमाणावर बसत असल्याचे दिसून येत आहे. याच संदर्भात, इराणने…