…तर पेट्रोल-डिझेलचे भाव ‘एवढ्या’ रुपयांनी वाढणार!
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा(oil) आयातदार देश आहे. देशातील एकूण गरजेपैकी तब्बल 85 टक्के कच्चं तेल भारत बाहेरून खरेदी करतो. गेल्या दोन वर्षांपासून रशियाकडून मोठ्या प्रमाणात…