या बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज; ४ ऑक्टोबरपासून ‘हे’ नियम बदलणार
एचडीएफसी बँकेच्या (Bank)ग्राहकांसाठी चेक व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण बदल लागू होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांमुळे, चेक क्लिअरन्सची प्रक्रिया आता अधिक वेगवान होणार आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून हा बदल अमलात…