डोनाल्ड ट्रम्प घाबरले? एक पाऊल टाकले मागे, अगोदर थेट धमक्या आणि आता…
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताबद्दल(statements) वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टॅरिफच्या मुद्दावरून मोठा…