काय आहेत आजच्या सोन्याचांदीच्या किंमती? सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर
भारतात सोन्या आणि चांदिच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या, तर या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. सविस्तर जाणून घेऊया. 15 ऑगस्ट…