इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट
आजकाल जवळपास प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा(payments) वापर करतो. शहरांपासून ते गावांपर्यंत, लोक दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रकमेऐवजी ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. परंतु, जेव्हा नेटवर्क कमकुवत असते किंवा इंटरनेट कनेक्शन नसते, तेव्हा…