“आंघोळीनंतर टाळा या चुका; वास्तुशास्त्रानुसार घडू शकतो अपशकुन”
आंघोळीनंतर या चुका करू नका; (bathing)आरोग्य आणि वास्तुशास्त्र दोन्हीवर होऊ शकतो नकारात्मक परिणाम आंघोळ ही केवळ शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया नाही, तर दिवस ताजेतवाने करण्यासाठी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी…