सरकारी नोकरीची संधी; LIC मध्ये मिळणार १९ लाखांचं पॅकेज; अर्ज कसा करावा?
सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(offering)एलआयसी ही एक सरकारी कंपनी आहे. कंपनीने आयटी प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात शिक्षण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम…