लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो.(girlfriend) मात्र सध्या सोशल मीडियावर लग्न समारंभातील एक अशी घटना व्हायरल झालीये, जी पाहून सर्वजण हैराण झालेत. एक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. इंडोनेशियामधील एका लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यामध्ये नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आल्याने जो गोंधळ झालाय तो कॅमेरात कैद झाला आहे.सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये लग्नानंतर सुरू असलेले फोटो सेशन पाहयला मिळतंय. अशातच नवरा-नवरी स्टेजवर उभे असताना एक मुलगी पुढे येते. ही मुलगी नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलंय. ती स्टेजवर येऊन नवऱ्याच्या हाताला किस्स करते. दरम्यान हा संपूर्ण प्रकार पाहून नवरीचा संताप अनावर होतो.

व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, एक्स गर्लफ्रेंडचं कृत्य पाहता नवरी .(girlfriend) तात्काळ रिएक्ट करते. नरी तिचे केस पकडून तिला जोरात खाली ढकलून देते. या अचानक घडलेल्या घटनेमुळे लग्नसमारंभात उपस्थित असलेले लोक क्षणभर गोंधळून जातात. काही जण परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
At an Indonesian wedding, the groom’s ex suddenly climbed onto the stage during the photo session and tried to kiss his hand right in front of the bride
— News Algebra (@NewsAlgebraIND) March 12, 2026
The bride didn't hold back, her reaction was immediate 💀 pic.twitter.com/tGesDTvbmv
या व्हिडिओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. .(girlfriend) व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलंय की, ही घटना इंडोनेशियामधील एका लग्नसमारंभात घडलीये.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. काही युजर्सनी नवरीच्या रिएक्शनला योग्य म्हणत ‘अशा परिस्थितीत कोणालाही राग येऊ शकतो,’ असं म्हटलंय. तर काही लोकांनी, एक्स गर्लफ्रेंडने असं वागायला नको होतं अशी कमेंट केलीये.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज